स्थैर्य, सातारा, दि. २८ : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2054 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
- एकूण नमुने -527175
- एकूण बाधित -98532
- घरी सोडण्यात आलेले -79080
- मृत्यू -2422
- उपचारार्थ रुग्ण-16714