दिलीपशेठ गुंदेचा यांना मातृशोक


स्थैर्य, फलटण : येथील प्रख्यात व्यापारी, फलटण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष दिलीपशेठ गुंदेचा यांच्या मातोश्री श्रीमती श्रीकँवर मिश्रीलाल गुंदेचा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने मंगळवार दि. २८ रोजी निधन झाले.

गणेशशेरी, आसू रोड, धुळदेव येथील निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजके लोक सहभागी झाले होते. फलटण नगर परिषद स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!