
-
मुळीकवाडी येथील दिलीप सीताराम कदम (तात्या) यांचे निधन
-
माजी सरपंच गणेश कदम यांचे वडील
-
आज सायंकाळी ५ वाजता कदमवस्ती येथे होणार अंत्यसंस्कार
स्थैर्य, मुळीकवाडी, दि. ०१ डिसेंबर : मुळीकवाडी (ता. फलटण) गावचे माजी सरपंच गणेश कदम यांचे वडील दिलीप सीताराम कदम (तात्या) यांचे आज निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवार दि. ०१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कदमवस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

