मल्हारपेठ येथून देशी गाय चोरीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील मल्हार पेठमधील पत्र्याच्या शेडमधुन अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची देशी गाय चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ ऑगस्ट रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील मल्हार पेठ मधील राहत्या घरासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमधुन अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची एक काळया रंगाची देशी-गाय चोरून नेल्याची तक्रार नागनाथ दिनकर बडेकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.

 


Back to top button
Don`t copy text!