उपवनसंरक्षक, सातारा वनविभागातील चार कर्मचारी निलंबित


 

स्थैर्य, सातारा दि. 24 : उपवनसंरक्षक, सातारा वनविभागातील  योगेश  पुनाजी गावित वनपाल  परळी, महेश साहेबराव सोनावले,  वनरक्षक कुसवडे, रणजित व्यकंटराव काकडे वनरक्षक, पळसावडे व किशोर ज्ञानेदव ढाणे,  वनरक्षक कार्या. दहिवडी सध्या कार्यरत ठोसेघर यांच्या विरुध्द प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल सातारा यांच्याकडुन तसेच प्राथमिक चौकशी अधिकारी, सहा. वनसंरक्षक (वनिकरण व कॅम्प) सातारा यांच्याकडुन उपवनसंरक्षक (प्रा) सातारा यांच्याकडे प्राप्त चौकशी अहवालानुसार वरील चार कर्मचाऱ्यांना दि. 24 सप्टेंबर 2020 पासून शासन सेवेतून निलंबित केले असल्याचे डॉ. भरतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, सातारा वनविभाग, सातारा यांनी कळविले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!