उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | फलटण | येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे फलटण दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कोळकी येथील विश्रामगृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे; तरी सदर बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे; असे आवाहन जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा फलटण विधानसभा प्रभारी सचिन कांबळे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!