लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!