लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन


दैनिक स्थैर्य । 4 एप्रिल 2025। सातारा । एप्रिल 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 7 एप्रिल रोजी कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!