लोकशाही दिनाचे 4 एप्रिल रोजी आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । सातारा । माहे एप्रिल 2022 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 4 एप्रिल 2022 रोजी  कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!