फलटणमध्ये कुरिअर कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय पाहिजेत फलटण शहरामध्ये प्रख्यात कुरिअर कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामासाठी डिलिव्हरी बॉय त्वरित पाहिजेत. स्वतःची दुचाकी व वाहन परवाना आवश्यक आहे. आकर्षक पगार रुपये १३ हजार ५०० मिळेल. पीएफ, ईएसआयसी व पेट्रोल खर्च मिळेल. वय १८ ते ३५ वर्ष असेल. संपर्क : 8766958947