फलटण | डिलिव्हरी बॉय पाहिजेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फलटण येथील होलसेल औषध विक्रेता दुकानात डिलिव्हरी बॉय त्वरित पाहिजेत.

पात्रता : स्वतःची दुचाकी आवश्यक, पूर्वीचा डिलिव्हरी देण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य, कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक.

संपर्क : 9822010346

(कृपया आपला बायोडेटा WhatsApp द्वारे सेंड करावा. फोन करू नये)


Back to top button
Don`t copy text!