Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.

शिवाजीराव कदम यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
शिवाजीराव बापूराव कदम (रा. गिरवी, ता. फलटण) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

गिरवी व पंचक्रोशीत प्रत्येक आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यात सहभाग ही त्यांची वेगळी ओळख होती. लोकमत, पुणे येथे कार्यरत गौरव कदम हे त्यांचे सुपुत्र आहेत.


Back to top button
Don`t copy text!