स्थैर्य, फलटण, दि. २७ : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील श्रीमती अंजनाबाई नारायण गावडे, वय ८४ वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पाच मुली, दोन मुलगे,सुना, नातवंडं असा परिवार आहे. गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांच्या त्या मातोश्री होत.