
स्थैर्य, सातारा दि. २७ : सातारा येथील ग्रामविकास अधिकारी आफिकभाई कागदी यांच्या मातोश्री जोहराबी माजी हैदरअली कागदी ( वय ७९ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गेंडामाळ कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध थरांतील येऊन गुरुवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात तीन विवाहीत मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.