
दैनिक स्थैर्य | दि. ०५ मार्च २०२५ | फलटण | येथील नीरा उजव्या कालव्यात तब्बल दोन ते तीन हजार मृत कोंबड्या टाकला असल्याची माहिती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेअर केले आहे.
यामध्ये आमदार श्रीमंत रामराजे यांनी फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांना “सावध रहा” असे आवाहन सुद्धा केले आहे.