
दैनिक स्थैर्य | दि. 01 एप्रिल 2025 | फलटण | महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्राप्त तथा महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले यांचा वाढदिवस मंगळवार दि. 01 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. दादासाहेब चोरमले हे वाढदिवसाच्या निमित्त ठाकूरकी येथील मूकबधिर विद्यालयात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
तर सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत गजानन चौक येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत.