नीरा खोऱ्यातील धरणांचा आजचा पाणीसाठा


दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । फलटण । नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये विविध धरणे आहेत. यामध्ये गुंजवणी, नीरा – देवधर, भाटघर, वीर व नाझरे या धरणांमध्ये नक्की आज सकाळी ८ वाजता किती पाणीसाठा आहे; हे पहा सविस्तर…..

– धरण निहाय पाणीसाठा –

  1. गुंजवणी : 52.13 %
  2. नीरा – देवधर : 60.07 %
  3. भाटघर : 50.10 %
  4. वीर : 48.04 %
  5. नाझरे : 0 %

Back to top button
Don`t copy text!