जनावरांशी क्रूर वागणूक, दोघांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.४: नागेवाडी, ता. सातारा येथे  जनावरांना क्रूरपणे डांबून कत्तलीसाठी नेेल्याप्रकरणी दोघांवर  सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, नागेवाडी येथे महम्मदअली सलीम  कुरेशी रा. सदर बझार, सातारा व अन्य अज्ञात हे पिक-अप  गाडीतून (एमएच 11 एजी 1613) चार बैल क्रुरपणे डांबून  कत्तलखान्याकडे नेत होते. ही जनावरे गुदमरलेल्या अवस्थेत  असतानाच पोलिसांनी त्यांची सुटका केली. जनावरांशी क्रु रपणे वागून डांबून ठेवल्याप्रकरणी कुरेशी व त्याच्या अज्ञात  साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
Don`t copy text!