अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 


सातारा, दि.२३: शाहूनगर येथील रेणुका मंदिर परिसरातून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  दि. 21 रोजी दुपारी 3 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीस पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!