अल्पवयीन मुलीस पळवल्याप्रकरणी गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१९: अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित लाला गायकवाड रा. कोंडवे, ता. सातारा असे युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, वाढे फाटा येथे मजूर काम करणार्‍या महिलेची 16 वर्षांच्या मुलीस अभिजित गायकवाड याने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सपोनि चौधरी तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!