सदर बझार येथे जुगार अड्डा चालविणाऱ्या चौघांवर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । सातारा । सदरबझार येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप चोरमले, योगेश आवळे, विलास पेठकर, राहुल गुंजाळ या संशयितांकडून पोलिसांनी सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Back to top button
Don`t copy text!