ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
फलटण तालुक्यातील घडामोडींचे अचूक वेध घेणार्या दैनिक ‘स्थैर्य’साठी फलटण शहरासह ग्रामीण भागात बातमीदार नेमणे आहेत.
1. फलटण – फलटण शहरासह तालुक्याची राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन कौशल्य असणे आवश्यक, स्वतःची दुचाकी असणे आवश्यक.
2. साखरवाडी – साखरवाडी, सुरवडी, जिंती, होळ, खुंटे परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
3. तरडगाव – तरडगाव, काळाज, आरडगाव, पाडेगाव परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
4. आद्रकी – आद्रकी बु.॥, आद्रकी खु.॥, हिंगणगाव, बिबी, कापशी परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
5. दुधेबावी – दुधेबावी, वडले, तिरकवाडी, सासकल, भाडळी बु.॥, भाडळी खू.॥ परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
6. गिरवी – गिरवी, निरगुडी, मांडवखडक परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची
माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
7. राजाळे – राजाळे, सरडे, धुळदेव, टाकळवाडा, अलगुलेवाडी परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
8. विडणी – विडणी, पिंप्रद, माझेरी, अब्दागिरेवाडी परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
9. बरड – बरड, राजुरी, कुरवली, आंदरुड, जावली परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
10. आसु – आसु, पवारवाडी, हणमंतवाडी, गोखळी परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
अनुभव व कौशल्यानुसार योग्य ते मानधन दिले जाईल.
तरी इच्छुकांनी आपला बायोडाटा व फोटो तसेच
आपल्या परिसरातील कोणत्याही एका विषयावर फोटोसह 1 छोटेखानी बातमी खालील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी.
संपर्क – 7385250270