फलटण तालुक्यातील सरडे येथील दोघांचा अहवाल कोरोना पॉसिटीव्ह; जिल्ह्यातील 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा : फलटण तालुक्यातील सरडे येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष / वाई तालुक्यातील परखंदी येथील 60 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडी येथील 75 व 27 वर्षीय महिला, ओंकार गार्डन जेजुरीकर कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष, परसणी येथील 85 वर्षीय पुरुष / पाटण तालुक्यातील गोकूळनगर येथील 15 वर्षीय तरुणी, मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, बांबोडे येथील 21 वर्षीय तरुणी, कोयनानगर येथील 85 व 52 वर्षीय पुरुष सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 12 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!