वाई बाजार पेठेत करोनाचा शिरकाव


स्थैर्य, वाई, दि. 02 : वाई शहरात असलेल्या बाजारपेठ व परिसरातील सुमारे 21 जण करोना बाधित झाले आहेत त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वाई बंद केले आहे हा बंद अनिश्चित काळासाठी असल्याचे स्थानिक लोकांकडून बोलले जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!