दैनिक स्थैर्य | दि. 11 सप्टेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्ह्याला एक आगळीवेगळी अशी परंपरा आहे. सातारा जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा असून जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.