
दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । आटपाडी । आटपाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,नांलदा बुद्ध विहार मध्ये संविधान दिन बौद्ध समाजाचे वतीने साजरा करण्यात आला आहे यावेळी बहुसंख्येने नागरिक,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
हा कार्यक्रम डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान चे सचिव विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.