नितीन पाटील (काका) यांना श्रीमंत संजीवराजे यांनी दिल्या शुभेच्छा !


दैनिक स्थैर्य । दि.१६ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील (काका) यांची निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट घेतली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील (काका) यांची निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, पराग भोईटे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!