दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटणचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे (आबा) यांच्या मातोश्री हिराबाई मानसिंगराव गुंजवटे यांचे आज सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
मातोश्री हिराबाई यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून मलटण येथून दुपारी २ वाजता निघेल.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी श्रद्धांजली गुंजवटे परिवार व गुंजवटे यांचा मित्रपरिवार व राजकीय, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी अर्पण केली आहे.