
फलटण शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या रिंग रोडवर असलेल्या ‘रॉयल प्लाझा’ (Royal Plaza) मध्ये तळमजल्यावरील (Ground Floor) प्रशस्त गाळा त्वरित भाड्याने देणे आहे.
-
ठिकाण: रॉयल प्लाझा, तळमजला (Ground Floor), मगर हॉस्पिटलजवळ, रिंग रोड, फलटण.
-
उपयुक्तता: हा गाळा कोणत्याही व्यावसायिक ऑफिस, दुकान, एजन्सी किंवा क्लिनिकसाठी अत्यंत योग्य आणि मोक्याच्या ठिकाणी आहे.

