श्री शाकंभरी देवीच्या नवरात्र म्होत्वास प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ डिसेंबर २०२२ । बारामती । श्री शाकंभरी देवीचे नवरात्रोस्तवास विधिवत पूजा अभिषेक करून शुक्रवार दि. ३० डिसेंम्बर पासून प्रारंभ झाला. सदर उत्सव ६ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

नवरात्रोत्सव काळात बुधवार दिनांक ०४ जानेवारी रोजी सकाळी कलश पूजन, पादुका पूजन, सार्वजनिक रुद्राभिषेक

गुरुवार दि.०५ जानेवारी रोजी सायं.६:३० वा. श्री देवीची पालखी मंदिरापासून निघून बारामती शहराला प्रदक्षिणा घालेल

शुक्रवार दि.०६ जानेवरी रोजी पौष पौर्णिमेनिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य व नवरात्रोस्तवाची सांगता होईल.

दररोज सायं. ६ ते ८ या वेळेत श्री शाकंभरी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल व ८.३० वा.श्री शाकंभरी देवीची महाआरती होईल .

तसेच माघ शुद्ध !!५,वसंत पंचमी,गुरुवार दि. २६ जानेवरी रोजी आहे भंडाऱ्याचे आयोजन केले असल्याचे शाकंभरी देवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!