फलटण नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक ५ मधील विकासकामाचा शुभारंभ


दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक ५ मधील श्री. कादर पठाण घर ते रमेश सोनवणे घर व श्री. महादेव गायकवाड घर ते कापसे बिल्डिंग बंदीस्त साईड गटर कामाचा शुभारंभ फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्री. नरसिंह निकम यांच्या हस्ते व नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी माजी नगरसेवक श्री. अशोकराव जाधव, माजी नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. मीनाताई नेवसे, सौ. मदलसा कुंभार, माजी नगरसेवक श्री. सचिन अहिवळे तसेच रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री. तानाजी करळे, नंदू लोंढे, फडतरे साहेब, ताया पठाण, बाळासाहेब कुंभार, नितीन वाघ, युवराज इंगळे, प्रदीप गोडसे, सुनिल तांदळे, राजाभाऊ नागटिळे, गजानन भगत, गणेश गायकवाड, सावंत, उदांडे, नौशाद पठाण, राहुल विर, रमेश सोनवणे तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!