मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाताळनिमित्त शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, प्रभू येशू ख्रिस्तांनी जगाला शांती, प्रेमाचा संदेश दिला. यातून प्रेरणा घेऊन आपण एकमेकांचा आदर करूया, परस्परांची काळजी घेऊया. ख्रिस्त जन्मोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी आणि सौहार्दाचे क्षण घेऊन येवो यासाठी हार्दिक शुभेच्छा.


Back to top button
Don`t copy text!