शहिद दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्म्यांना अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २४ मार्च २०२३ । मुंबई । शहिद दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!