मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली भेटीवर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । मुंबई ।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज ते दिल्ली भेटीवर आले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून सायंकाळी त्यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यानंतर महाराष्ट्र सदनात त्यांचे आगमन झाले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी त्यांचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!