फलटण येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेला छोटा वारकरी. वय १ वर्ष ८ महिने असलेला आरव अतुल चंदावाड (फलटण) हा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.