चौधरवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विधानभवन येथे सहल


दैनिक स्थैर्य । 11 जुलै 2025 । फलटण । चौधरवाडी ता. फलटण येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या चौधरवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल विधानभवन मुंबई येथे आली होती.

या ठिकाणी आमदार सचिन पाटील यांनी विधान भवन येथे उपस्थित होते. त्यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली.

आमदार सचिन पाटील यांनी स्वत: विद्यार्थांना विधान भवन दाखवल तसेच त्यांना संसदीय कामकाजाबद्दल अधिकार्‍यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच तुकाराम कोकाटे, सागर कदम, सर्व शिक्षक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!