दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२४ | फलटण |
कोळकी येथील चंद्रकांत रघुनाथ कुमठेकर यांचे अल्पशा आजाराने बुधवार, २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता निधन झाले. अमोल कुमठेकर यांचे ते वडील होत.
त्यांचा अंत्यविधी गुरुवारी सकाळी ठीक ७.३० वाजता नरसोबानगर, कोळकी ता. फलटण, जि. सातारा येथे झाला.