दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
प्रतिष्ठीत नागरिक व बागायतदार श्री. चंद्रकांत धुमाळ (तरडगाव, ता. फलटण) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
धुमाळ यांना तरडगाव परिसरातील तसेच सामाजिक, शैक्षणिक व शेती क्षेत्रातील त्यांच्या मित्रपरिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित होता.