
दैनिक स्थैर्य । 11 मार्च 2025 । सातारा । संपूर्ण देशात होळी दिवशीच रंगपंचमी साजरी होते मात्र महाराष्ट्र राज्यातील सातारा शहर परिसरात दरवर्षी होळी नतर पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या रंगपंचमी सणासाठी विविध रंगाच्या पिचकारी मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. (अतुल देशपांडे, सातारा)