सह्याद्री वाचनालय व ग्रंथालकाचा वर्धापनदिन साजरा


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । फलटण ।  सस्तेवाडी, ता. फलटण येथील सह्याद्री वाचनालय व ग्रंथालय यांचा 22 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग नाना गावडे, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संतोष सावंत, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष अक्षयकुमार आत्माराम सस्ते, सस्तेवाडीच्या सरपंच चोरमले, उपसरपंच बापूराव शिरतोडे, माजी सरपंच सुनील वाबळे, माजी उपसरपंच विनायक चव्हाण, कांबळेश्वर उपसरपंच विजय भिसे, विश्वास चव्हाण, सुदाम कदम,तानाजी मदने, शिवराज कदम, जनार्धन सस्ते, अविनाश धुमाळ, सूर्यवंशी, गायकवाड, रत्नकांत सस्ते, पोपटराव सस्ते, चंद्रकांत सूर्यवंशी, मणेर, विजय सस्ते, नंदकुमार कापसे, जितेंद्र घाडगे, हनुमंत नेवसे, रघुनाथ कदम आणि विविध पदाधिकारी आणि सस्तेवाडी-कांबळेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बजरंग नाना गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!