
दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
कोळकी ग्रामपंचायत येथे संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्तावना प्रत वाचण्यात आली.
यावेळी कोळकी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वप्ना कोरडे, उपसरपंच विकास नाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य अक्षय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य डॉ. अशोक नाळे, गणेश शिंदे, रमेश नाळे, शिवाजी भुजबळ तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते राजन खिल्लारे, शिवराज पखाले व ग्रामसेवक साळुंखे अण्णा व कैलास नाळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

