ढवळ येथे शाळकरी मुलगी, आईस जातीवाचक शिवीगाळ, मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२५ | फलटण |
ढवळ (ता. फलटण) येथे फिर्यादी व तिची बहीण गुरांना चारा आणण्यासाठी शिवारात निघाले असताना अर्जुन रघुनाथ तांबे व त्याची आई अंजुबाई रघुनाथ तांबे (रा. ढवळ) यांनी जातीवाचक शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महादेव मळा, ढवळ येथे घडली.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!