दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । सातारा । एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळ व वैयक्तिक शेततळ्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
सामूहिक शेततळे हे 100 टक्के अनुदारावर तर वैयक्तिक शेततळे 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.