फलटणमध्ये आज बुद्ध समाजाचा महामेळावा


दैनिक स्थैर्य | १० ऑक्टोबर २०२२ | फलटण | ६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आज दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता बुद्ध समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास प्रसिद्ध भीम गायिका कडुबाई खरात, प्रसिद्ध गायक उमेश गवळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्याचे आयोजन माजी नगरसेवक सनी अहिवळे, हरीश काकडे (अप्पा), संग्राम अहिवळे यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!