फलटण: ‘बोरावके हिरो’ शोरूममध्ये नोकरीची संधी; हेल्पर, स्टोअर कीपर व टेली कॉलर पाहिजेत!


फलटण येथील ‘बोरावके हिरो’ (Borawake Hero) शोरूमसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

पदांची माहिती:

१) हेल्पर (Helper) – ०२ जागा

पात्रता: १० वी पास.

२) स्टोअर कीपर (Store Keeper) – ०१ जागा

आवश्यक कौशल्ये: स्पेअर्स विक्रीचा अनुभव व कॉम्पुटर नॉलेज आवश्यक.

३) टेली कॉलर (Telecaller) – ०१ जागा

प्राधान्य: महिलांना प्राधान्य.

आवश्यक कौशल्ये: कॉम्पुटर नॉलेज आवश्यक.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: 9545995566


Back to top button
Don`t copy text!