
फलटण (जिंती नाका) येथील ‘बोरावके ऑटोलाइन्स हिरो डिलरशिप’ (Borawake Autolines Hero Dealership) मध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
१) इलेक्ट्रिक दुचाकी विभाग सेल्स मॅनेजर (Electric 2-Wheeler Sales Manager) – ०१ जागा
-
पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate).
-
कौशल्ये: संगणक (Computer) हाताळता येणे आवश्यक.
२) टेलिकॉलर (Telecaller)
-
कौशल्ये: संगणक (Computer) हाताळता येणे आवश्यक.
