फलटण येथे टेक्निशियन त्वरित पाहिजेत फलटण मेडिकल फौंडेशन संचलित ब्लड सेंटर फलटण येथे टेक्निशियन पदाच्या दोन जागा त्वरित भरणे आहेत. : शैक्षणिक पात्रता : BSC DMLT किंवा BSC PGDMLT : आमचा पत्ता : फलटण ब्लड सेंटर, स्टेट बँकेच्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण. 28092023