
दैनिक स्थैर्य | दि. 20 सप्टेंबर 2024 | फलटण | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा हे उद्या फलटण तालुका दौऱ्यावर येणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहेत. खूबा उद्या शनिवार, दि. 21 रोजी फलटण तालुका दौऱ्यावर येणार आहेत; अशी माहिती भाजपा नेते जयकुमार शिंदे यांनी दिली.
– असा असणार आहे भाजपा नेते भगवंत खुबा यांचा दौरा –


