वडलेमध्ये दुचाकींचा अपघात; दोन जागीच ठार; चार गंभीर जखमी


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण – शिंगणापूर रस्त्यावर वडले गावच्या हद्दीमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर अपघात झाल्या मध्ये दोन जण जागीच ठार व चार जण गंभीर जखमी झाल्याची झाले असल्याचे दुर्घटना नुकतीच घडली आहे. चौघा जणांवर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अरगडे, धोंगडे, पोलीस नाईक देशमुख, कॉन्स्टेबल शेख, गायकवाड, खरात हे तातडीने घटनास्थळी दाखल होवून पुढील कार्यवाही सुरू केली.

Back to top button
Don`t copy text!