हनुमाननगर व बापुदासनगरच्या रस्त्याच्या कामांचा श्रीमंत संजीवराजेंच्या हस्ते भुमीपुजन


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । फलटण । शहरातील हनुमाननगर व बापुदासनगर येथील रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन फलटणचे आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमीपुजन समारंभ संपन्न झाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक अजय माळवे, किशोर नाईक निंबाळकर, अमरसिंह खानविलकर, युवा नेते राहुल निंबाळकर, प्रीतसिंह खानविलकर, ठेकेदार अमोल खलाटे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!